नागपूर : केंद्रीय गृहमंत्री यांनी संसदेत केलेल्या भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्या आहे. या घटनेचे पडसाद नागपूरात अमटले आहे. या प्रकरणी आज नागपूर येथील संविधान चौक आणि विधानभवन परिसरात अमित शाह यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले.
The Menu of this blog is loading..........
0 Comments