आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थांचे ठिय्या आंदोलन

यवतमाळ :  यवतमाळ येथील  शासकिय आदिवासी वस्तीगृहातिल मूल व मुलीनी  पांढरकवडा प्रकल्प कार्यालय समोर सात दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. महागाई दरानुसार प्रत्येक वर्षी डी.बी.टी (DBT) वाढ व वस्तीगृहात सतत गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. या कडाक्याच्या थंडीच्या वातावरणात सुद्धा विद्यार्थी ठाम बसून आहे.  मुलींची प्रकृती खालावली आहे. तरी सुद्धा  शासन , प्रशासन  आणि प्रकल्प अधिका-याने गांभीर्याने  दखल घेत नाही. 



Post a Comment

0 Comments