सोमनाथ सूर्यवंशी या कायद्याच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

वकीलांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 


यवतमाळ:  परभणीत पोलीसांनी जे भीमनगरातील वस्त्यांत कोम्बिंग ऑपरेशन चालवून अनेक निरपराध तरुण व वयस्कर व्यक्तींना मारहाण केली. घरांची दारे तोडली, ऑटोरिक्षा  फोडल्या त्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. सोमनाथ सूर्यवंशी या कायद्याच्या विद्यार्थ्यांच्या  मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी यांना वकिलांमार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी अॅड आनंद गायकवाड, इंगोले, मानकर यांच्यासह वकील मंडळी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments