यवतमाळ : असंख्य ग्राहकांच्या विश्वासाने व कृपेने माऊली नागरी सहकारी पतसंस्थेने आपली यशस्वी वाटचाल केली आहे. काल दिनांक 14/12/2024 रोजी आपल्या स्ववास्तूत प्रवेश केला.नवीन वास्तूत माऊली अर्बन तर्फे अत्याधुनिक सेवा, तसेच लॉकर सुविधा, इंटरनेट बँकिंग, टॅब बँकिंग तसेच इतर सेवा उपलब्ध करून देणार आहे.
या प्रसंगी बालयोगी संत विष्णू माऊली, यवतमाळ विधानसभेचे आमदार बाळासाहेब मांगुळकर, माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके सर, चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष अरुण पोबारू, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष राहुल ठाकरे, राजेंद्र गायकवाड, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, तारीक लोखंडवाला, शैलेश गुल्हाने, राजू पडगीलवार, उत्तम गुल्हाने, गजानन नवदुर्गे, प्रदीप डंभारे,अनंता जोशी, बबलू देशमुख, स्वाती येंडे, वैशाली सवई, मिलिंद रामटेके, निलेश कुळसंगे, माऊली अर्बनचे अध्यक्ष जितेश नावडे, सुजाता जिद्देवार, मालती नावडे, नितीशा खासरे, महेंद्र खासरे, नितीन वऱ्हाडे, ओम फुटाणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Comments