अहिल्या नगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत त्यांना राळेगणसिद्धी येथे येण्याचे आमंत्रण दिले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी श्री. हजारे यांना नमस्कार करत अभिनंदनाबद्दल त्यांचे आभार मानले.
The Menu of this blog is loading..........
0 Comments