स्वतंत्र्य विदर्भ राज्यासाठी आंदोलन

नागपूर : नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज 16 डिसेंबर 2024 रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्य व विविध मागण्यांसाठी नागपूर येथील यशवंत स्टेडियमवर धरणे आंदोलन करण्यात अले.  या आंदोलनात विदर्भवाद्यांसह विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. 



 

Post a Comment

0 Comments