राहुल गांधी यांनी घेतली सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट

श्रद्धांजली अर्पण करुन सुर्यवंशी परिवाराचे सांत्वन

परभणी : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी परभणी येथे भेट देवून सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियासोबत चर्चा करुन सांत्वन केले. 

लोकसभेचे विरोधी पक्षनेते श्री राहुल जी गांधी यांनी आज परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. सोमनाथजी सुर्यवंशी हे संविधानाचे रक्षक होते. त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. सरकारने या प्रकरणाची चौकशी करून सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणीही करण्यात आली


Post a Comment

0 Comments