आमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध; नेर येथे मोर्चा


यवतमाळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करुन मोर्चा काढण्यात आला. यावेळी  नेर तहसीलचे नायब तहसीलदार संजय भोयर यांना निवेदन देण्यात आले.


यावेळी विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, बाबू पाटील जैत शरद माहुरे बाळासाहेब सोनवणे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष जफर एन  खान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक भेंडे उ बा ठा तालुका अध्यक्ष नितीन माकोडे महिला तालुकाध्यक्षा रत्नाताई मिसळे अर्चना माहुरे उ बा टा तालुकाध्यक्ष शहर अध्यक्ष  खुशाल मिसाळ माजी तालुकाध्यक्ष राजूभाऊ माहुरे वेणूताई खोब्रागडे माजी नगरसेवक बाशिद खान गंदे महाराज शहराध्यक्ष सत्यविजय गुल्हाने धम्मपाल भाऊ दिलीप भाऊ खडसे युवा शहराध्यक्ष शोएब खान शहराध्यक्ष उभाटा आशा मिसळे राजीक भाई   महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन  बापूरावजी रंगारी यांनी केल कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बाशिद खान यांनी केले.

Post a Comment

0 Comments