दारव्हा तालुकाध्यक्ष अमोल डेरे , उपाध्यक्ष भूषण गुघाने, तर सचिव विजय पिंगाने
दारव्हा : जिल्हाध्यक्ष राजकुमार महल्ले यांच्या अध्यक्षतेखाली संगणक परिचालक संघटना दारव्हा तालुक्याची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तालुका संघटना मजबूत करण्यासाठी तालुका कार्यकारिण गठीत करण्यात आली. तालुकाध्यक्षपद अमोल डेरे यांच्याकडे सोपीविण्यात आले. तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे - अध्यक्ष अमोल डेरे, तालुका महिला अध्यक्ष . वर्षा अरसोड, तालुका उपाध्यक्ष भूषण गुघाने, तालुका सचिव विजय पिंगणे , सहसचिव विपुल इंगोलकर, संघटक तुषार उघडे , तांत्रिक सल्लागार राघव राठोड , प्रसिद्धी प्रमुख संतोष राठोड , कोषाध्यक्ष धीरज जयस्वाल, सोशियल मी प्रमुख गोपाल पोले, सल्लागार चेतन लोहकर, कार्याध्यक्ष इरफान शेख, सदस्य अविनाश बोरचाटे, सदस्य अनिकेत ठक यांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्हा अध्यक्ष राजकुमार महल्ले यांनी सर्व नवनिर्वाचित तालुका कार्यकारणीचे स्वागत केले.
0 Comments