यवतमाळ : आज दि. १७ डिसेंबर विर जवान शहिद किशोर कुणगर यांचा स्मृतिदिन. त्या निमित्त्य विरजवान शाहिद किशोर कुणगर स्मारक ऊत्तरवाढोणा तसेच..विर मातेची भेट घेऊन त्यांच्या स्वगृही माणिकराव ठाकरे सदस्य CWC यांनी आदरांजली अर्पण केली.
विरजवांन शहिद किशोर कुणगर यांना अभिवादन केले. यावेळेस पवन जयस्वाल (माजी नगराध्यक्ष नेर), विनायकराव भेंडे(अध्यक्ष नेर ता. कांग्रेस क.), नितिन माकोडे (शिव सेना उ.बा.ठा.ता.प्र.) , रिजू माहुरे (मा.अध्यक्ष नेर ता.कांग्रेस क.), शरदराव माहुरे.(मा.जी.प.सदस्य) डॉ.देविचंद झांबळ अजींक्य मासाळ (अध्यक्ष नेर ता.यु.कॉं), बासीत खान (माजी नगरसेवक) , संदिप गायकवाड (मा.नगरसेवक), नरेंद्रभ राठोड , नदिम शेख(बाळवाले), प्रविणभाऊ ऊके, नानाजी कुणगर, पंडीतराव चव्हाण, अशोकराव राठोड, विनोदभाऊ आडे, शुभम कुनगर यांचे सह काँग्रेस, शिवसेना ऊ.बा.ठा. चे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments