यवतमाळ : भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त स्थानिक संविधान चौकातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी भिमा कोरेगाव लढाईत शहिद झालेल्या 500 शुरविराना मानवंदना देण्यात आली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळून बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली मार्गक्रमण करीत संविधान चौकात समारोप करण्यात आली. या रॅलीत जनसमुदाय सहभागी झाला होता.
The Menu of this blog is loading..........
0 Comments