यवतमाळ : नवजात बाळास विहीरीतील फेकुन दिल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना पुसद शहरातील द्वारकानगरी श्रीरामपूर पुसद येथे सोमवार दि. 6 जानेवारी रोजी सायंकाळी 4:19 वाजताच्या सुमारास घडली. अज्ञात आरोपीने अभ्रकाची गुप्तपणे विल्हेवाट लावली. सदर नवजात बाळास विहीरीत फेकुन दिले. या प्रकरणी पो हवालदार चव्हाण याच्या फिर्यादीवरून वसंत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
The Menu of this blog is loading..........
0 Comments