जनसंघर्ष घोटाळा प्रकरणी आठवा आरोपी जेरबंद

दारव्हा : दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधी लिमीटेड घोटाळ्यामुळे अंदाजीत ६२०० खातेदारांचे ४४ कोटी रुपये अडकलेले आहेत. ह्या प्रकरणी ह्या पुर्वी ७ आरोपी अटकेत असुन २६ जानेवारीला मुख्य आरोपी प्रणीत मोरे यांचे सहकारी मित्र आलमगीर (लाला) खान यांना अटक केली. आज २७ जानेवारी रोजी दारव्हा येथे न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आलमगीर लाला खान यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी मंजुर केली आहे.


Post a Comment

0 Comments