प्रजासत्ताक दिनी रक्तदान शिबिर

पुणे : प्रजासत्ताक दिना निमित्त जागृत-संत्कर्म फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, कांचन मुव्हिज् परिवार पुणे यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन रविवार दि. 26  जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 वा. केले आहे. श्री राधेशाम गौशाला विजय नगर किणारा कॉलनी सी काळेवाडी, पिंपरी पुणे- 17 येथे हे शिबीर होणार आहे. एक हात मदतीचा समाजाला काहितरी देने लागते. हिच भावना मनात ठेवुण या शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक प्रविण बबनराव घरडे लेखक, दिग्दर्शक, मानसीक, कौटुंबीक मोटीवेशनल सल्लागार, कांचन मुव्हिज् परिवार पिंपरी चिंचवड पुणे यांनी केले आहे. अधिक माहिती साठी 8087290894, 8999841008 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments