यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यासह तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या पाटणबोरी येथील एका सोशल क्लबवर एलसीबीच्या पथकाने धाड टाकली. या धाडीत ३५ जणांवर पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पाटणबोरी येथील सोशल क्लबवर यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यासह तेलंगणा राज्यातील जुगा-यांचा डाव रंगत असल्याचे समोर आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांढरकवडा पोलीस
ठाण्याच्या हददीतील पाटणबोरी येथील कोल सीटी सोशल क्लब मध्ये सुरु असणाऱ्या
अवैध जुगारावर धाड टाकली. त्या ठिकाणी बाहेर जिल्हयातील
तसेच शेजारील राज्यातील जुगाराचे शौकीन लोक तेथे जुगार खेळण्यासाठी येत असल्याचे समोर आले. जिल्हाधिकारी, यवतमाळ यांचे
कडुन कारवाई करणेसंबंधाने आदेश प्राप्त करुन दिनांक २६ जानेवारी रोजी पाटणबोरी येथील कोल सीटी सोशल क्लब वर
धाड टाकली. जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी
सोशल क्लब करीता घालुन दिलेल्या अटी व शर्थीचे उल्लंघन करुन पैशांची बाजी लावुन हार
जितचा जुगार खेळ खेळतांना आढळुन आले.
जुगार खेळणा-यांची नावे : १) संतोष के सुदर्शन रा. लेकेश्वर जि
निर्मल, २) वेंकटेश्वर परलु सुब्बाराव रा. गुडड्डुवन पालम, ३) श्रीनिवास
गंगाराजु सरस्वती रा भरत नगर, ४) टी संतोष मधुकर तारपेल्ली
रा. भोक्तापुर जि अदिलाबाद, ५) एम शेखर सुदर्शन
मेदरी रा हंसापुर जि निजामाबाद, ६) गजानन इस्तारी राजन
रा. भेदोडा ता बेला जि आदिलाबाद, ७) गोणे मनोहरराव रामचंद्रराव
रा बालाजी रेसीडेंन्सी सेवन हिल्स जि मंचेरियल, ८) अंजनिल नारायणा
मेरगु रा साई हनुमान नगर जि मंचेरीयल, ९) कोंडलराव लिंगाराव
श्रीगोंड रा बेगमपल्ली चोरस्ता जि मंचेरीयल, १०) बालाजी जगननाथ
खन्ना रा प्रगती नगर जि निजामाबाद, ११) पुली तिरुपती साया
गौडु रा मोढेवाडा जगतीयल जि करीमनगर, १२) विजय भास्कर गंगारेड्डी
रा रामपुर डिचपल्ली, १३) पुरुषोत्तम भुमय्या ताटिकोंडा रा पेटपल्ली, १४) गुंडेढरावी
कुम्मालु गुंडेटी रा सर्गेम जि वरगल तेलंगना, १५) मो हारुन
रशिद मो शमसोद्दीन रा जग्गतीयाल, १६) बंदरराव रमेश चिन्ना
रा करीमाबाद, १७) व्यकंट लाल कैरा रा जग्गीदत्यालय, १८) राजु उशंन्ना
पारपेल्ली रा जिम्मा, १९) राजेश्वर बुचची
रेडी रतनावार रा. चैनॉर, २०) राजेंद्र किष्टया
थोटा रा मुलकला, २१) कृष्णम्माचारी लक्ष्मीनारायण यदुलाबाद रा बोनगीरी, २२) मनोज कुमार
विजयकुमार कोयाडा रा पोपाला गुटटा, २३) राजु कोमरयया अंकती
रा मोगली चरला, २४) श्रीनिवास मारकंडयया दॉतुला रा परकल, २५) जगदीश्वर
विरेशंम गोरंटी रा सुभाष नगर निजामाबाद, २६) शंकर चेरालु कोडीगुडी
रा मलकाजगीरी, २७) मनोहर किष्टंयया वडलागट्टु रा शिक्षक कॉलनी जि आदिलाबाद, २८) रविंद्रराव
जगाराव चिटीनेनी रा बेल्लम पल्ली, २९) महेंद्र मलेशंम
गोरे रा लक्ष्मीपुरम, ३०) रामदेव चंदु गुगूलोत
रा गुडलासिंगारम, ३१) व्यंकटेश यादगिरी जल्ला रा अन्ना नगर बालम, ३२) सुभाष अडेल्लु
मोहिजे रा तरोडा जेयनत, ३३) कंदी दामोधर राजा
रेड्डी रा जन्मभुमी नगर, ३४) वाय राजेशकुमार
वाय सुंदरराव रा अकोली ता केळापुर जि यवतमाळ, ३५) ज्ञानेश्वर
उध्दव देवगडे रा भद्रावती जि चंद्रपुर यांचा समावेश आहे.
४५ लाखांचा मुद्देमाल जप्त
अवैधरीत्या हार जितचा जुगाराचा खेळणा-यांकडून त्यांचे ताब्यातील नगदी रक्कम तसेच जुगार खेळण्याकरीता
उपयोगात आणलेले साहित्य, ङि.व्ही.आर तसेच २९
मोबाईल फोन, ०६ चारचाकी वाहन, इंग्रजी दारु असा एकुण
४५,२१,५४०/-रु चा मुद्देमाल
जप्त केला. नमुद आरोपीतांविरुध्द पोलीस ठाणे
पांढरकवडा येथे महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे कारवाई नोंद करण्यात आली आहे.
कारवाई करणारे पथक
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक
पियुश जगताप, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे
शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश चवरे, स.पो.नि. अजयकुमार वाढवे, विजय महाले, पोउपनि धनराज
हाके, गजानन राजमल्लु, पोलीस अंमलदार, से. साजीद, उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, बबलु चव्हाण, रुपेश पोली, योगेश डगवार, सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, अमित झेंडेकर, सलमान शेख, देवेंद्र होले, योगेश टेकाम, सतिश फुके, अमित कुमरे यांनी केली.
0 Comments