यवतमाळ : अकोला जनता कमर्शीयल को ऑप बँक शाखा दत्त चौक यवतमाळ येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला शाखा सल्लागार समितीचे सदस्य जयंतभाई सूचक यांचे धजावंदन करण्यात आले यावेळेस शाखाधिकारी अमोल गोखले,वैशाली धानोरकर, गणेश चौधरी,गोपाल देशमुख, पवन थोटे,अजय अग्रवाल, राधेश्याम उपाध्ये,प्रशांत टाके,परमानंद कोटवानी,प्रशांत राठोड,विनय नायगावकर, अविनाश मकेसर,हरिकेश निर्मल,सीताराम यादव,आर्यन देशमुख आदी कर्मचारी बांधव उपस्थित होते.
The Menu of this blog is loading..........
0 Comments