पोलिसांनी ठोकल्या बेड्या : तीन लाखाचे दागिने जप्त : एलसीबीची कारवाई
सात ठिकाणी फोडले घर
पोलिसांनी याबाबत रोशन
उर्फ चिकण्याची चौकशी केली. यामध्ये पोलीस स्टेशन अवधुतवाडी अ.प.क्र.
१०४६/२०२४ कलम ३०५ (अ), ३३१
(४), भा.न्या.स., पोलीस स्टेशन अवधुतवाडी अ.प.क्र. १२७३/२०२४ कलम ३०५ (अ), ३३१ (४), भा.न्या.स. पोलीस
स्टेशन यवतमाळ शहर अ.प.क्र. ४००/२०२३ कलम ४५४,
४५७, ३८० भा.द.वि., पोलीस स्टेशन यवतमाळ शहर अ.प.क्र. ५७५/२०२३ कलम ४५४, ४५७, ३८० भा.द.वि., पोलीस स्टेशन यवतमाळ शहर अ.प.क्र. ९४७/२०२३ कलम ३८० भा.द.वि., पोलीस स्टेशन लोहारा अ.प.क्र. २२/२०२२ कलम ४५७, ३८० भा.द.वि., पोलीस स्टेशन लोहारा अ.प.क्र. २६५/२०२४
कलम ३०५ (अ), ३३१ (४), भा.न्या.स. आदि गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी सदर आरोपीकडून १०३ ग्रॅम ९८० मिली सोन्याचे दागिने किंमत २,९९,८५९/- जप्त केले.
कारवाई करणारे पथक
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार
चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांच्या
मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, सफौ योगेश गटलेवार, पोहवा अजय डोळे, पोहवा
विनोद राठोड, पोहवा प्रशांत
हेडाऊ, पोहवा निलेश
राठोड, पोहवा कविश पाळेकर, पोहवा रितुराज मेडवे, पोशि दिगांबर पिलावन, पोशि आकाश सहारे यांनी केली.
0 Comments