यवतमाळ : गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावरील आयोजीत धार्मिक व पौराणिक
संदर्भ असलेल्या प्रयागराज येथील महाकुंभ येथील स्नानाचे ऐतिहासिक संदर्भ आहे.
तेथील स्नानाने पुण्यलाभ मिळतो अशी आस्था आहे. दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आमदार, मृदू व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे
पालकमंत्री संजय राठोड यांनी दिनांक ४ फेब्रुवारीला पवित्रस्थळी स्नान
करुन आस्था प्रकट केली. यावेळी दारव्हा येथील महेश गांधी, सुरज काशीकर व स्विय सहाय्यक चेतन करोडदेव उपस्थित
होते.
0 Comments