करंजी येथील संदीप घोटेकर यांच्या
बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातील ट्रॉप मधून ६० हजार
रुपये रोख व सोन्या चांदीचे दागिने असा लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला. तसेच सुभाष
पांडूरग वासेकर याच्या घरातही चोरट्यांनी प्रवेश करून कपाटातून २० हजार रुपे व १२
ग्रॅम सोन्याचा गोफ, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, ३ ग्रॅम सोन्याची अंगठी, ५
ग्रॅमच कानातले असा लाखोंचा मुद्देमाल
चोरून नेला. या घटनेची तक्रार पांढरकवडा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी गुन्हा
दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments