जिल्हा युवक काँग्रेसतर्फे सोहळ्याचे आयोजन
प्रास्ताविक यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष
प्रमोद बगाडे यांनी केले. यावेळी कृष्णा पुसनाके जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया काँग्रेस कमिटी, आयुषी देशमुख प्रदेश सचिव युवक काँग्रेस, वंदना आवारी, स्वाती येंडे, वैशाली सवाई, शैलजा बोबडे, वर्षा निकम, किरण मोघे, उषा दिवटे, सलमा शेख, विद्या परचाके, प्रियंका बिडकर, वर्षा मोकाशे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा. पंढरी पाठे यांनी
केले. तर आभार प्रदर्शन प्रतीक नारलावार यांनी मानले.
या महिलांचा सन्मान
महिला दिना निमित्त अयोजिक
कार्यक्रमात प्रीती बोरकर, विजया भगत, निशा बुटले, शोभा पारधी, पपीता माळवे, प्रांजल आंबुलकर, डॉ.तावडे, डॉ. सुधा खोडके, प्रा. सोनल देशमुख, स्नेहल सोनटक्के, माधुरी अंजीकर, पद्मा पुरी, ज्ञानेश्वरी कळंबे, अश्विनी कार्लेकर, विद्या खडसे, मोहिनी हजारे, वैशाली रामटेके, भावना लेडे, वनिता शिरफुले, चेतना राऊत, प्रिया डाखोडे आदी महिलांचा सन्मान करण्यात आला.
0 Comments