यवतमाळ : नुकत्याच नागपूर येथे संपन्न झालेल्या दहाव्या
राष्ट्रीय अबॅकस आणि मेंटल अरिथमॅटीक कंपिटेशन स्पर्धेत येळाबारा येथील युगांक चंद्रमणी
कवाडे अबाकस बेसिक लेवल स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून चमकदार कामगिरी केली आहे. युगंक कवाडे हा राऊत नगर यवतमाळ येथील श्री मेगा माईंड अबॅकस चा विद्यार्थी आहे. श्री मेगा माईंड अबॅकस चया संचालिका भाग्यश्री नरेंद्र पाटणे यांनी विशेष परिश्रम
घेवून नऊ विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभागी करून 14 परितोषके
मिळविले आहे. या चमकदार कामगिरी करीता डॉ. संजय तामगाडगे, डॉ गजानन रहाटे, डॉ
सोहम सामृतवार, डॉ मनीष वाडीवे, डॉ
दिनेश जयस्वाल, डॉ वृषाली मदने, डॉ
सीमा देशपांडे, डॉ राऊत, डॉ
घोडे, प्रा. शहाडे, प्रा. सावंत, प्रा. शेख, प्रा. सुरवसे, प्रा. गोस्वामी, प्रा. बनारसे, प्रा. राठोड, प्रा. नवग्रहे, गोफने, खनगई, भसा खेत्रे, वेरूळकर
यांनी युगाक चंद्रमणी कवाडे याच्या यशाचे कौतुक केले.
The Menu of this blog is loading..........
0 Comments