यवतमाळ : प्रणिता नीलेश भगत (४०, रा. विठ्ठलवाडी, यवतमाळ) यांचे साेमवारी सकाळी नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बॅकेत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत हाेत्या. क्रीडा पत्रकार प्रा. नीलेश भगत यांच्या पत्नी हाेत. त्यांच्या मागे दाेन मुले, सासू व माेठा आप्त परिवार आहे. त्याचे पार्थिव मंगळवारी सकाळी यवतमाळ येथील त्यांच्या येथील विठ्ठलवाडीतील निवासस्थानी आणण्यात येणार आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments