यवतमाळ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती तर्फे म.फुले चौक यवतमाळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्धी जन्मोत्सव निमित्ताने रमजान ईद निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत उपस्थित मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन व पेढे वाटून रमजान ईद साजरी करण्यात आली.यावेळेस पवन थोटे,सुरेश भावेकर,सुनील सोडगीर,प्रदीप पुनसे,ज्ञान कांबळे,देविदास कांबळे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळेस नासीर चव्हाण,नईम शेख,इरफान भाई,अरफात भाई, आफताब भाई, फारूक खान, अमन खान, शोएब खान, रियान खोकर, अयान भाई,बिलाल भाई आदी समाज बांधव मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
The Menu of this blog is loading..........
0 Comments