यवतमाळ : शहरातील जुना उमरसरा (तीन फोटो) परिसरात राहणारे दिपक उर्फ बंडूभाऊ भगत (वय ५८) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने आज गुरुवार दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी 4:30 वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उमरसरा येथील मोक्षधामात दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments