लाडखेड
: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या बोरी ग्रामीण
मंडल अध्यक्षपदी राजेंद्र आनंदराव चिरडे यांची निवड
करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या
जेष्ट नेत्यांनी ही निवड केली. बोरी सर्कलमध्ये बोरी, लाडखेड, महागाव कसबा, वडगाव यासह
41 बूथ या सर्कलमध्ये येतात. चिरडे यांचा बोरी सर्कलमध्ये
तगडा जनसंपर्क आहे. त्याच्या निवडीने या भागात नवचैतन्य निर्माण होणार आहे. या
निवडीबद्दल राजेंद्र चिरडे यांचे सर्वत्र
स्वागत होत आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments