अन् ‘त्या’ दरोड्याची मास्टरमाईंड महिला, दरोड्यातील माटस्ट माईंड महिला ताब्यात; मुद्देमाल जप्त



यवतमाळ : दारव्हा येथील बारीपु-यात भरदिवसा अग्निशस्त्राच्या धाकावर दरोडेखोरांनी  घरात दरोडा टाकला होता. या दरोड्याची मास्टर माईड महिला असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. त्या माहितीच्या आधारे पोलिसानी दरोड्यातील मास्टरमाईंड महिला व कार  ताब्यात घेतली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाशा व दारव्हा पोलिसांनी केली.

मंदाबाई पासवान ( वाघमारे) वय 45 वर्ष रा. मारेगाव ता. मारेगाव असे आरोपीचे नाव आहे. पो स्टे दारव्हा येथील दरोडा मधील अटक आरोपी रवींद्र पोकळे यास  विचारपूस केली. तपासात निष्पन्न होत असल्याने गुन्हयातील मास्टर माईंड सूत्रदार म्हणून काम करणारी महिला असल्याची माहिती समोर आली. त्यावरुन पोलिसांनी मारेगाव येथून आरोपी महिला मंदाबाई पासवान हिस ताब्यात घेतले. तसेच गुन्ह्यात वापरलेली गाडी अर्टिगा क्र. Mh 35 AG 4435 कि. 10,00,000 रु., तीन मोबाईल ताब्यात घेतले. पुढील तपास चालू आहे. ही कारवाई कुमार चिंता, पोलीस अधीक्षक, यवतमाळ, पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, रजनीकांत चिलू्मुला, उपविभागीय पोलीस अधिकारी, दारव्हा यांच्या मार्‍ग्‍दर्शनात सतीश चवरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ, विलास कुलकर्णी पोलीस निरीक्षक दारव्हा यांचे मार्गदर्शनात, Api विजय महाले, Psi कायंदे, पो स्टे दारव्हा, Hc बबलू चव्हाण, HC मिथुन जाधव, HC सोहेल मिर्झा, PC अमित झेंडेकर, DPC जितेंद्र चौधरी, LCB, Hc महेंद्र भुते,

LPC अंजली, स्नेहल पो स्टे दारव्हा यांनी केली.

Post a Comment

0 Comments