यवतमाळ : श्रीराम जन्मोत्सव निमित्त
रामनवमी शोभायात्रा आयोजन समितीच्या वतीने आज सकाळी शहरातील दत्त चौक येथून भव्य दुचाकी
रॅली काढण्यात आली. ही रॅली संपूर्ण शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत जय
हिंद चौक येथे असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये या रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये शेकडो
राम भक्त दुचाकी आणि भव्य भगवे ध्वज घेऊन सहभागी झाले होते. रॅलीमध्ये महिलांचाही सहभाग
मोठा होता या रॅलीने शहरवासी यांचे लक्ष वेधून घेतले होते.
The Menu of this blog is loading..........
0 Comments