भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगात होते साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज आपण साजरी करीत आहे केवळ आपणच नाही तर संपूर्ण जग ही जयंती साजरी करीत आहे कुणी वाचून तर कुणी वाचून जयंती साजरे करतात .अनेकांनी चांगले उपक्रम घेतले आहेत त्यामध्ये एक पण एक वही, 12 तास वाचन, रांगोळी चित्रकला निबंध स्पर्धा ,कोणी डीजे लावून सतत सलग नाचण्याचा विक्रम केला अशा अनेक पद्धतीने बाबासाहेबांची जयंती साजरे करतात .मी स्वतः कधीच नसलो नाही मी फक्त वाचलो ते केवळ बाबासाहेब ने सांगितलेले/दाखविलेले बौद्धिक मागमुळेच .माझा एक विद्यार्थी म्हणतो सर काय झाले एक दिवस नाचलो तर...?  इतर 364 दिवस वाचतो ज्ञान अर्जित करतो असे तो विद्यार्थी म्हणतो ,हे कितपत खरे आहे.

    The symbol of knowledge

म्हणजेच ज्ञानाचे प्रतीक असे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतो.पण ही ओळख कोणी करून दिली याची जाणीव कमी लोकांना माहिती आहे त्याचा इतिहास आपण विद्यार्थ्यांना नवीन पिढीला सांगितले पाहिजे.

America Columbia University जगविख्यात आहे तिथून हा प्रवास सुरू झाला.तिथल्या कुलगुरूंनी समिती स्थापन केली व 300 वर्षाच्या इतिहासातील सर्वात महान व विद्वान कोण ?असा शंभर लोकांची यादी तयार करण्यास सांगितले समतीला मोठा विचार पडला, मोठ्या कष्टाने, प्रयत्नाने त्यांनी यादी सादर केली. कुलगुरूंना खूप जास्त आनंद झाला कारण त्यातील सर्व कोलंबिया युनिव्हर्सिटीचे होते त्यानंतर कुलगुरूंनी पुन्हा शंभर पैकी दहा महान विद्वान शोधण्यास सांगितले.हेही काम खूप अवघड होते तरी समितीने अतिशय प्रयत्नाने नावे शोधली व यादी सादर केली. पुन्हा एकदा त्यांनी खूप आनंद झाला कारण दहा विद्वान देखील Columbia University चे होते शेवटी दहा मधील सर्वात श्रेष्ठ विद्वान कोण असा प्रश्न त्यांनी केला. समितीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव निश्चित झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन राष्ट्राध्यक्ष झालते बरक ओबामा यांनी Columbia University च्या प्रवेशद्वारा जवळ पुतळा उभा केला व खाली लिहिले.... 

 "The symbol of knowledge" बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त परत एक मुद्दा सांगावासा वाटतो तो म्हणजे राजकीय सत्ता हाती घेतल्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकणार नाही असे त्यांनी वारंवार सांगितले व कृतीतून उतरविले, स्वतः निवडून आले व काही प्रतिनिधी पाठविले व आमची विद्वान मंडळी राजकारण नकोच म्हणतात व शेवटी प्रस्थापित मनुवादी प्रक्षांना शरण जातात.ही फार मोठी अंत इथे व्यक्त करतो.

सर्वांना बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त माझ्या परिवारा करते हार्दिक शुभेच्छा🙏🏻
धन्यवाद, जयभीम!


सुभाष  नगराळे
(9529115867)

Post a Comment

0 Comments