यवतमाळ : काश्मीर मधील पहलगांव येथे दहशत वादांनी हमला केला आहे. या ठिकाणी पर्यटक अडकले असल्यास त्याबाबतची माहीती मिळल्यास नागरीकांसाठी हेल्पलाईन श्रीनगर येथे स्थापन करण्यात आलेली आहे. श्रीनगर येथील संपर्क क्रमांक , फोन - 0194-2463651, 2457543, 2483651,
Whats App No.7780805144, 7780938397, 70006058623 वर संपर्क साधावा.
तसेच यवतमाळ जिल्हयातील कोणतेही नागरीक येथे अडकले असल्यास जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ फोन नंबर-07232-240720, 07232-255077, 07232-240844 वर संपर्क साधावा. सुदर्शन गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी, तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, यवतमाळ फोन नंबर-07232-242488, सतिश मुन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ मो. नं. 8308754473, 8668784847 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान जिल्हाधिकारी विकास भीमा, भा.प्र.से यांनी केले आहे.
0 Comments